Priya Prakash Varrier | फौजदारी खटल्यांविरोधात प्रिया प्रकाश सुप्रीम कोर्टात | Lokmat Marathi News

2021-09-13 23

हैदराबाद आणि मुंबईत आपल्या विरोधात दाखल केलेले फौजदारी खटले रद्द करण्याची मागणी प्रियाने केली आहे.'ओरु अदार लव्ह' या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब यांनीही प्रियासोबत याचिका दाखल केली आहे. मनिक्या मलारया पूवी' हे मालाबार क्षेत्रातील मुस्लिम समाजाचं हे लोकगीत आहे. पैगंबर मोहम्मद आणि त्यांच्या पत्नी खदीजा यांच्यातील प्रेमाची त्याच स्तुती करण्यात आली आहे. गेली ४० वर्ष केरळमधील मुसलमान हे गाणं आनंदाने गात आहेत. अमल्ल्याळम भाषिकांनी निष्कारण वाद निर्माण केला आहे. गाण्यातून चुकीचा अर्थ काढून केस दाखल केली आहे, असं याचिकेत म्हटलं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires